मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी व वाटप शिबिर
मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी व वाटप शिबिर
यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील कर्णबधिर मुले, व्यक्ती व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र पूर्व तपासणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
पात्र अर्जदारांनी खालील लिंकवर अनिवार्य ऑनलाईन नोंदणी करावी:
👉 https://chavancentre.org/hdsc/
नोंदणी झाल्यानंतर पात्र व्यक्तींना शिबिराची तारीख, वेळ व ठिकाण फोन/संदेशाद्वारे कळवण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे:
-
आधार कार्ड
-
रेशन कार्ड
-
पासपोर्ट साईज फोटो
-
दिव्यांग प्रमाणपत्र
-
UDID कार्ड
संस्थेचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क:
भाग्यश्री मोरे – 9922820850
यशवंत सोळंके – 7558402889

